One Nation One Document 1 ऑक्टोबर पासून हा नवीन कायदा लागू होणार



१ ऑक्टोबर पासून 'हा' नवीन

कायदा लागू होणार। 

One Nation One

Document


देशामध्ये 'One Nation One

Document' हा कायदा १ ऑक्टोबर

पासून लागू करण्यात येणार आहे.

शाळेच्या admission पासून ते सरकारी

कामांपर्यंत जन्माचा दाखला याच

कागदपत्राची गरज लागणार आहे.

१ ऑक्टोबर पासून देशात जन्म आणि

मृत्यू सुधारणा कायदा २०२३ लागू

करण्यात येणार आहे.


समोरील लिंक वर क्लिक करा आणि वाचा : आधार कार्ड ह्या तारखेपर्यंत अपडेट करा अन्यथा भरावा लागेल दंड - Link

हे कागद पत्र कोणत्या कामासाठी लागणार ते पाहूयात : 


१) शैक्षणिक कामासाठी

२) मतदार यादीसाठी

३) आधार क्रमांक 

४) लग्नाच्या नोंदणीसाठी

५) वाहन परवानासाठी

६) सरकारी कामाची नियुक्ती

याबरोबर इतर कामांसाठी देखील जन्माचा दाखला हाच उपयोगी म्हणजेच महत्वाचा मानला जाणार आहे.

फायदा:


डिजिटल नोंदणी मध्ये पारदर्शकता होणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत माहिती दिली आहे.
याचा फायदा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात होईल असे देखील सांगण्यात आले.
'जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा २०२३' कलम (१) च्या उप-कलम (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून १ ऑक्टोबर २०२३ पासून या कायद्याच्या तरतुदी लागू होतील असेही अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
'जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा २०२३' हा कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता.


सरकारी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लीक करा : Mazi Kanya Bhagyashree Yojana Marathi - माझी कन्या भाग्यश्री योजना 


सरकारी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लीक करा : महाराष्ट्र लेक लाडकी योजना


Cervical spondylosis सर्वाईकल स्पॉंडिलायसिस आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा : Link


पाऊस चालू असताना अचानक सेट अप बॉक्स का बंद पडतो हे जाणून घेण्यासाठी समोरीप लिंक वर क्लीक करा : Link

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.