AI HUB INDIA AI HUB NEWS

AI HUB INDIA । AI HUB

NEWS । AI HUB । 

भारत होणार AI HUB ।

TATA - RELIANCE सोबत

अजून एका कंपनीने घेतला

पुढाकार..


AI Hub India
AI Hub India


AI म्हणजे काय आणि कोणती कंपनी

घेणार पुढाकार ते जाणून घेऊयात तसेच

तज्ञांचे AI बद्दल असणारे मत देखील

जाणून घेणार आहोत..


सध्या पाहिले तर जगात सगळीकडेच AI ची news पहायला आणि ऐकायला मिळत आहे. जेवढे तंत्रज्ञान नवीन तेवढाच फायदाही.
म्हणजेच वेळेची बचत होते व आपले काम जलद गतीने होते. त्यामुळे आता नवनवीन तंत्रज्ञानांमुळे अनेक कामे सहजरित्या करता येत आहेत.

असेच एक तंत्रज्ञान म्हणजे AI 

Technology

म्हणजेच कृत्रिम तंत्रज्ञान किंवा बुद्धिमत्ता.


असे बोलले जात आहे की, AI (Artificial intelligence) या Technology मुळे अनेक जणांचे जॉब जाण्याची भीती निर्माण होईल पण मनुष्यबळ देखील कमी लागत असल्याकारणाने AI HUB होणार असे देखील बोलले जात आहे.

शुक्रवारी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी घोषणा जगातील सर्वात मोठी चीप उत्पादक कंपनी हि RELIANCE INDUSTRY आणि TATA GROUP यांच्या सहकार्याने भारताला AI HUB बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

AI Hub हे NVIDIA lnks या कंपनीमुळे होणार

NVIDIA हि कंपनी भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणणार आहे त्यासाठी भारतातील दिग्गज कंपन्या TATA GROUP आणि RELIANCE INDUSTRY या दोन मोठ्या कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. चीनला शह देण्यासाठी भारताला विकासाच्या मार्गावर जाणे महत्वाचे आहे.
देशातील विविध भाषांमधील सवांद हा सहजरित्या साधता यावा यासाठी AI म्हणजेच कृत्रिम तंत्रज्ञान या Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासाठी AI टूल्स आणण्यासाठी तयारी करण्यात येत आहे तसेच यासाठी NVIDIA lnks मदत करणार आहे.

सुपर कम्प्युटर ला देखील टाकू शकते मागे

दोन्ही कंपन्या AI बद्दलच्या पायाभूत सुविधेवर भर देत आहेत.सध्या Reliance AI infrastructure, Reliance telecom unit, Reliance Jio infocom यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.


तज्ज्ञांचा AI बद्दलचा सल्ला

AI म्हणजेच Artificial intelligence (कृत्रिम तंत्रज्ञान) याबद्दल काहीजण रस्त्यावर उतरले आहेत तर काहींना नोकरी जाण्याची भीती वाटत आहे पण ज्यावेळी कॉम्पुटर येणार असे कळाले त्यावेळी पण अशीच भीती मनामध्ये होती पण त्याचा काही जास्त प्रमाणामध्ये तोटा झाला नाही. म्हणून AI बद्दल मनामध्ये भीती ठेवण्याची गरज नाही असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.