Hba1c test

उपाशी पोटी इन्सुलिन व HBA1C का करावी?

Hba1c test


◾उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी 5 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला वजन वाढीचा धोका जास्त नसतो परंतु ही लेव्हल 10 पेक्षा जास्त असेल तर वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, type 2 मधुमेह, PCOD , लठ्ठपणा या सर्वांचा धोका खूप जास्त असतो.


इन्सुलिन - मला मधुमेह नाही, मग मी इन्सुलिनची काळजी किंवा विचार का करू?

इथे एक गोष्ट क्लिअर करतो ती म्हणजे उपाशीपोटी इन्सुलिन म्हणजे उपाशी पोटी असणारी रक्तातील साखर नव्हे. पण उपाशीपोटी हि पातळी जास्त असणे हाच धोका आहे.


https://chat.whatsapp.com/IsYZiOkdvVz3QtckRcaYgM


Hba1c test empty stomach

उपाशीपोटी इन्सुलिन का वाढते?

सतत, वर्षानुवर्षे अति प्रमाणात कार्बोहायरेट्स खाल्ल्याने रक्तात मिसळलेल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जादा इन्सुलिन स्रवते. Because we are not diabetic.


◾सतत इन्सुलिन स्रवते व त्याची पातळी वाढते. असे झाल्याने शरीर कोरडे बनते व त्या इन्सुलिन चा परिणाम होईनासा होतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात.


◾आजकाल होणाऱ्या सर्व असंसर्गजन्य आजारांचे म्हणजेच लठ्ठपणा, हार्मोनल इम्बॅलन्स,type 2मधुमेह, संधिवात, हृदयरोग,कॅन्सर  व इतर अनेक आजारांचे मूळ क


◾हायपरइंसुलीनिमिया /इन्सुलिनरेझिस्टन्स हेच असते हे जगातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच या आजारांना आहार निर्मित चयापचय व्याधी असे संबोधले जाते. Diet induced metabolic disorders


HBA1C - मुळे गेल्या 3 महिन्यात तुमची रक्तातील साखर किती होती हे समजते. वारंवार अति प्रमाणात कार्बोहैड्रेट्स किंवा processed food  खाल्ल्याने कधीतरी रक्तात वाढलेली साखरही यात समजू शकते. त्यावरून भविष्यात मधुमेह होण्याचा धोका समजू शकतो. 


HBA1C - 5.7 पेक्षा कमी असणे म्हणजे कोणतीही रिस्क नाही.

 

अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जणांना पाठवा आणि नियमित पोस्टसाठी ग्रुपला जॉईन व्हा.

🌺🌺🤝🙏🏻🌺🌺


आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा आणि जॉईन व्हा किंवा आम्हाला जॉईन होण्यासाठी ९३७१२४११९३ या नंबर वर JOIN ME असा मेसेज करा.

ग्रुपची लिंक 👇👇


https://chat.whatsapp.com/IsYZiOkdvVz3QtckRcaYgM

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.