Reliance Insurance।
रिलायन्स इन्शुरन्स।
Reliance Industries
AGM 2023।
Reliance AGM
Highlights। Reliance
Industries। Reliance
News
![]() |
Reliance AGM 2023 |
Reliance Industries
Reliance समूहाची म्हणजेच Reliance AGM 28 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण मीटिंग पार पडली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक नवनवीन घोषणा केल्या आहेत. यामधील एक भाग म्हणजे Reliance समूहाने 'Reliance AGM 2023' आता विमा क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचे ठरविले आहे. हि कंपनी ग्राहकांना जीवन विमा, आरोग्य विमा तसेच सामान्य विमा ऑफर करेल.
विमा क्षेत्रामध्ये एन्ट्री: (Reliance AGM)
Reliance कंपनीची जिओ फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेड (JFSL) आता विमा क्षेत्रात प्रवेश करणार असून जीवन विमा (Jivan Insurance), सामान्य विमा (General Insurance), स्मार्ट विमा (Smart Insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) देखील पुरवणार असल्याचे सांगितले गेले आहे. Reliance AGM सर्व बाबी ह्या डिजिटल इंटरफेसद्वारे (Digital Interface) ऑफर करण्यात येणार आहेत. Jio Financial Services ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी जागतिक स्तरावरील एका कंपनीसोबत भागीदारी करणार आहे.
Reliance AGM 2023
Reliance AGM मध्ये मुकेश अंबानी म्हणाले की डेटा विश्लेषणाचा वापर करून ते ग्राहकांसाठी अशी उत्पादने तयार करतील कि जी ग्राहकांसाठी योग्य असतील. एवढेच नाही तर मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL) जागतिक कंपन्यांच्या सहकार्याने अखंड डिजिटल इंटरफेसच्या मदतीने विमा उत्पादने लॉन्च करेल. दरम्यान, जिओच्या या निर्णयामुळे बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या विमा कंपन्यांचे टेन्शन वाढणार आहे.
समोरील लिंक वर क्लीक करा व अधिक माहिती जाणून घ्या:LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 200 रुपयांची घट
Jio financial services limited (JFSL)
Jio financial services limited (JFSL) भविष्यामध्ये Mutual fund मध्ये देखील उतरू करू शकते असे संकेत मुकेश अंबानी "Reliance AGM" यांनी दिले. Jio Financial Services ची एकूण संपत्ती 1,20,000 कोटी आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या BlackRock सोबत करार केला आहे. BlackRock हि $8.4 ट्रिलियन निधी हाताळते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्या संयुक्तपणे नवीन व्यवस्थापन कंपनी सुरू करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परवडणारी आणि पारदर्शक अशी गुंतवणूक उत्पादनांसह, Jio Financial Services भारतीय अर्थव्यवस्थेतील एका मोठ्या वर्गाच्या आर्थिक सेवा गरजांमधील मोठी जागा भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे असे अंबानी म्हणाले.
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!